१)यासाठी प्रथम Photoshop अथवा online "Signature Generators" वापरून तुमची स्वत:ची सही तयार करा.
ऑनलाईन Signature Generator वापरण्यासाठी खाली दिलेल्या दुव्याचा वापर करा.
२)एकदा का तुमची सही असलेले चित्र तयार झाले की ते तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये अपलोड करा आणि त्या नंतर preview वर टिचकी देवून त्या चित्राचा दुवा (image URL) कॉपी करून घ्या आणि ती ब्लॉग पोस्ट पब्लिश न करता draft म्हणून सेव्ह करायला विसरू नका.
३)आता ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो Template पर्यांय दिसतो.त्याच्यावर टिचकी द्या.मग Edit Template मध्ये जा आणि Expand Widget Templates समोर टिचकी द्या.
४)आता खाली दिलेल्या कोड लाईनचा तिथे शोध घ्या.
<div class='post-footer-line post-footer-line-1'>
जर ती कोड लाईन तुमच्या ब्लॉग सापडली नाही तर
<p class='post-footer-line post-footer-line-1'>
अथवा
<data:post.body/>
या कोड लाईनचा शोध घ्या.
५) या नंतर खाली दिलेले कोड वरील पैकी योग्य त्या कोड लाईनच्या खाली पेस्ट करा.
<img src='url of yoursignature image' style='border:0px;'/>
url of yoursignature image च्या जागी तुम्ही मघाशी जो तुमच्या सहीच्या चित्राचा दुवा (image URL) कॉपी केला होता तो पेस्ट करा.
६)आता तुमचे Template सेव्ह करायला विसरू नका.
असे केल्याने तुमच्या प्रत्येक ब्लॉग पोस्टच्या तळाला तुमच्या नावाची सही दिसू लागेल.
धन्यावाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
धन्यवाद :-)
ReplyDelete