मागच्या लेखात आपण कॉपीराईट्स मॅसेज दाखवून कॉपी करणार्याला त्याची जाणीव कशी करून द्यायची याची माहिती घेतली...पण बर्याच वाचकाना अश्या सुचना आवडत नाहीत..आणि कॉपी करणारे तरीही कॉपी करतात...जर तुम्हाला कॉपीराइट मॅसेज न दाखवताच कॉपी करण्यापासून एखाद्याला थांबवायचे असेल तर खाली दिलेला कोड तुम्ही वापरू शकता
१)यासाठी ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो layout पर्यांय दिसतो त्याच्यावर टिचकी द्या.मग add gadget मध्ये जावून Html/Java Script पर्यांय निवडा.
१)यासाठी ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो layout पर्यांय दिसतो त्याच्यावर टिचकी द्या.मग add gadget मध्ये जावून Html/Java Script पर्यांय निवडा.
२)या नंतर खाली दिलेला कोड सिलेक्ट करून ctrl+c(कॉपी) करा.मग कोड चित्रामध्ये दिसतो त्या प्रमाणे ctrl+v (पेस्ट) करा.यानंतर save करायला विसरू नका.
<script language=javascript> var message=""; function clickIE() {if (document.all) {(message);return false;}} function clickNS(e) {if (document.layers||(document.getElementById&&!document.all)) { if (e.which==2||e.which==3) {(message);return false;}}} if (document.layers) {document.captureEvents(Event.MOUSEDOWN);document.onmousedown=clickNS;} else{document.onmouseup=clickNS;document.oncontextmenu=clickIE;} document.oncontextmenu=new Function("return false") </script>
पुढील लेखात आपण चोरी कशी शोधायची?-कॉपीराईट्स कसे मिळवायचे?कॉपी चोरां पासून स्वत:च्या ब्लॉगला कसा फायदा मिळवून द्यायचा याची माहिती करून घेणार आहोत
अश्याच अनेक तंत्र-मंत्राची माहिती हवी असेल तर आजच फेसबूक वरच्या पानावरील लाईक वर टिचकी देवून सहभागी व्हा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
thanks !
ReplyDelete