मंडळी तुम्ही जेव्हा गुगल वर सर्च करता तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल ती म्हणजे सर्च मधल्या नोंदी दाखवताना त्या त्या वेबसाईटच्या नावाखाली त्या त्या साईटची माहिती दाखवलेली असते. उदा. जर तुम्ही
http://prashantredkarsobat.blogspot.com/ गुगलमध्ये सर्च केलेत तर तुम्हाला खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे दुवा आणि त्याखाली तो कश्याची संबंधित आहे त्याची माहिती मिळेल.
मित्रानो हे शक्य झाले आहे meta tag चा वापर केल्यामुळे.
तुमच्या साईट अथवा ब्लॉग(अनुदिनी)ची माहिती सर्च इंजीनना मिळावी यासाठी meta tag चा वापर केला जातो.
हे कसे वापराल?
१)प्रथम ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो Template पर्यांय दिसतो.त्याच्यावर टिचकी द्या.मग Edit Template मध्ये जा.
२)त्यानंतर Edit Template मध्ये जावून
टॅबच्या खाली दिलेले कोड select all करून कॉपी (ctrl+c) करा,मग पेस्ट(ctrl+v) करा.

*YOUR BLOG DESCRIPTION HERE : या जागी तुम्हाला तुमचा ब्लॉग कश्या संबंधित आहे त्याची माहिती द्या.
*KEYWORDS HERE :या जागी सर्च इंजिनना तुमचा ब्लॉग विषयानुसार शोधणे सोप्पे जावे यासाठी तुमच्या ब्लॉग मधील विषयांशी संबंधित शब्द द्या.
*BLOG'S AUTHOR NAME HERE : इथे तुमचे स्वत:चे नाव लिहा.
असे केल्याने विषयानुसार तुमचा ब्लॉग सर्च इंजिनीन वरील नोंदी मधून सापडेल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment