मंडळी तुम्ही जेव्हा इंटरनेट वापरता,तेव्हा तुम्ही पाहिलेल्या वेबसाइटची माहिती,तुमच्या इमेल,फेसबूक,ऑर्कुट,सोशल नेटवर्किंग साइट इत्यादीचे यूजरनेम-पासवर्ड हे तुमच्या Browser च्या स्मरणात राहते.घरगुती वापरासाठी हे फायदेशीर असले तरी सायबर कॅफे,शाळा-कॉलेज मधले संगणक,ऑफिस मधला संगणक अथवा सार्वजनिक स्थळी
वापरले जाणारे संगणक अश्या ठिकाणी ते धोकादायक ठरते कारण कोणीही तुमचे खाते हॅक करू शकते अथवा त्याचा गैरवापर करू शकते.थोडी काळ्जी घेतली तर हे सहज टाळता येते.

हे कसे टाळाल?
आज आपण त्यासाठी तुमच्या Firefox Browser च्या Settings कश्या बदलाल याची माहिती करून घेणार आहोत.
१)प्रथम तुमचा Firefox Browser उघडा.
२)त्यानंतर Tools पर्यांयामध्ये जा आणि Options वर टिचकी द्या.
३)असे केल्याने खाली चित्रात दाखविल्या प्रमाणे नविन विंडो उघडेल.
४)प्रथम त्यातील Privacy पर्यांयावर टिचकी द्या आणि खालील चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे बदल करा.
History
Firefox will: Never remember history
Location Bar
When using the location bar,suggest: Nothing
असे पर्यांय निवडा.
५)त्यानंतर Security पर्यांयावर टिचकी द्या आणि मग
1)Remember passwords for sites
2)Use a master password
या दोन पर्यांयां समोरील टिचकी काढून टाका.
असे केल्याने तुमचे पासवर्ड Firefox Browser लक्षात ठेवणार नाही.
६)दर वेळी सार्वजनिक ठिकाणी नेटचा वापर करून झाल्यावर Firefox Browser च्या Privacy पर्यांया मध्ये जावून Clear all current history निवडून सर्व माहिती Clear करायला विसरू नका.
अशी योग्य ती खबरदारी घेतलीत तर तुम्ही तुमच्या खात्याला इतरांपासून वाचवू शकता,
या गोष्टी बघायला खुप छोट्या वाटत असतील.पण अश्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर
मोठे नुकसान होऊ शकते.
धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद.
ReplyDeleteप्रतिक्रिया दिल्या बद्दल आभारी आहे :-)
ReplyDelete