मंडळी मागच्या भागात आपण "तुमच्या लिखाणाचे फ्री कॉपीराईट्स(प्रताधिकार) कसे मिळवाल?" यातील एका पद्धतीची माहिती घेतली..आज आपण दुसर्या पद्धतीची माहिती करून घेणार आहोत.
त्यासाठी १)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
creative commons
२)असे केल्याने जे नविन पान उघडेल त्यावरील Choose License या पर्यांयावर टिचकी द्या.
३)आता
१)Allow commercial uses of your work?
२) Allow modifications of your work?
या प्रश्नांसमोर No हा पर्यांय निवडा.
४)Additional Information मध्ये तुम्ही तुमच्या कामाचे स्वरूप निवडू शकता. उदा. लिखाण,दृकश्राव्य
अथवा ही माहिती दिली नाहीत तरी चालू शकते.
५)या नंतर Select a License वर टिचकी द्यायला विसरू नका.
६)आता जे नविन पान उघडेल त्यावरील योग्य त्या चिन्हाची तुमच्या वेबसाइट अथवा ब्लॉगसाठी निवड करा.
७)त्याच पानावर तुम्हाला काही कोड दिसतील ते कॉपी करून तुमच्या ब्लॉगच्या साईडबार मध्ये Add Html/ Java Script करून ते कोड तिथे पेस्ट करा..
८)असे केल्याने तुमच्या ब्लॉग वर Creative Commons License दर्शवणारे चिन्ह दिसू लागेल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment