मंडाळी तुमचे लिखाण कॉपी होवू नये हे समोरच्याला कळावे यासाठी
तुमच्या ब्लॉगवर right-click कशी Disable कराल?(भाग-१)
तुमच्या ब्लॉगवर right-click कशी Disable कराल?(भाग-२)
याची माहिती घेतली..पण हे संरक्षण खुप सामान्य झाले...इतके करून सुद्धा कॉपी करणारे कॉपी करतात...अश्या लोकाना कसे रोकायचे ते पुढील भागात पाहूच पण या आधी हे लोक कसे कॉपी करण्यासाठी right-click enable कशी करतात त्याची माहिती करून घेवू.
त्यासाठी माझ्या अनुदिनीचे वाचक यांची खालील प्रतिक्रिया बोलकी आहे.
तुमच्या ब्लॉगचे लिखाण कसे कॉपी होते?
बहुतेक वाचकाना तुमचे लिखाण तुम्ही दिलेली माहिती वाचण्यात रस असतो...भिती असते फक्त इतर काही ब्लॉगर्सची ज्याना स्वत: लिखाणाचे प्रयत्त्न न करता दुसर्यांनी लिहिलेले लिखाण जसेच्या तसे चोरण्यात रस असतो...या लोकाना माहित असते की चोरी करताना, ती रोकण्यासाठी जावा स्क्रिप्ट वापरून क्लिक Disable केली आहे...मग हे लोक चोरी सोप्पी व्हावी यासाठी खालील पद्धतीचा वापर करतात.
१)त्यासाठी तुमचा Firefox web browser उघडा,त्यातील Tool या पर्यांया मध्ये जावून Option वर टिचकी द्या.
Firefox >Tool>Option
२)आता Content>Advanced मध्ये जा.
३)त्यानंतर Advanced Javascript setting wizard मध्ये जावून
Disable or replace context menu समोरील चेकबॉक्स मधली टिचकी काढून टाकून Ok वर टिचकी द्या.
४) आता ज्या वेबसाईट वर right-click डिसेबल आहे ती साईट उघडून कॉपी होते का बघा.
५)तर हे झाले ब्लॉगचोर चोरी अशी करतात त्या विषयी.
६)ही चोरी कशी पकडायची,त्या ब्लॉगचोरानी केलेल्या चोरीतून स्वत:च्या ब्लॉगचा फायदा कसा करून घ्यायचा याची माहिती आपण पुढील भागात करून घेवू.
अश्या तंत्र-मंत्रांची माहिती हवी असेल तर प्रशांत रेडकर सोबतचे फेसबूक वरचे पान लाईक करायला विसरू नका.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर.

0 comments:
Post a Comment