प्रशांत:आपल्या चाळीतील अण्णांनी मृत्यु अगोदरच स्वत:चे घर सोडून सर्व काही दान केले.
निरंजन: असं काय काय दान केलं त्यांनी?
प्रशांत:स्वत:च्या पाचही मुली.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
न्यायाधीश:गीतेवर हात ठेवून शपथ घे की पुन्हा खिसे कापणार नाही.
जयेश: ते शक्य नाही साहेब.
न्यायाधीश: का?
जयेश: मी शिंपी आहे.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
मॅनेजर: मोने तुला इथे शिपायाचे काम मिळू शकेल.
मोने:चालेल साहेब.
मॅनेजर:पण मोने तुझं शिक्षण किती रे?
मोने:एल.एल.एम.पी
मॅनेजर: बापरे म्हणजे तू किती शिकलास रे?
मोने:लटकून लटकून मॅट्रिक पास.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
Thanks u prashant !!!
ReplyDelete:-)
ReplyDelete