मंडळी गुगल कडून भारतीयांची फसवणूक सुरु आहे...तुम्हा सर्वांना माहितच असेल की चीनने अरुणाचल वर आपला हक्क सांगितला आहे,गुगल त्याना या कामी मदत करत आहे आणि भारतीयांना वेडे समजून स्वत:चा धंदा करत आहे.
गुगल भारताच्या नकाशाची ३ वेगवेगळी रूपे दाखवत आहे,भारताच्या नकाशाचे अमेरीकन,भारतीय आणि चीनी स्वरूप गुगलने वेगवेगळया प्रकारे सादर केले आहे.त्यांचा समज असेल की त्यांची ही लबाडी पकडली जाणार नाही.
भारतीय नकाशामध्ये गुगलने अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग दाखवला आहे.
खालील लिंक वर जावून तुम्ही ते पाहू शकता.
http://maps.google.co.in/
अथवा खालील चित्र पहा.
पण अमेरीकन आणि जगातील इतराना अरूणाचल प्रदेश,काश्मीर हे वादग्रस्त प्रदेश म्हणून दाखवले आहेत.
खालील दुव्यावर ते तुम्ही पाहू शकता अथवा चित्र बघा.
http://maps.google.com/
चीनी स्वरूपामध्ये अरूणाचल प्रदेश हा भारताचा भागच नाही आहे असे दाखवले आहे..म्हणजे याचा अर्थ असा समजावा का की गुगल ने अरूणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे हे मान्य केले आहे? की गुगलने ते चीनला देवू केले आहे?
हे तुम्ही खालील दुव्यावर पाहू शकता अथवा चित्र बघा.
http://ditu.google.com/
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

हे धंदेवाईक लोक आहेत, आपली आय, माय सुद्धा वेळ पडलीतर विकायला काढतील.
ReplyDeleteभारत सरकारने वेळीच हस्तक्षेप केला पाहिजे
ReplyDeletebharatat google ban karayla hawe
ReplyDelete!!
आपल सध्याच सरकार लाचार आहे....ते काही करणार नाही :(
ReplyDeleteसरकारने खर तर काही तरी केले पाहिजे..पण ते वेगळ्याच गोष्टी मध्ये व्यस्त असते...भारत सरकारने स्वत:चा इंटरनेट सर्व्हर बनवला तर बर्याच प्रकारांवर नियंत्रण मिळवता येईल
ReplyDeleteयासाठी कडक कायदा पाहीजे काही अडत नाही गुगुल नसेल तर ......
ReplyDeleteआणि प्रशांतजी उजव्याबाजूला खालच्या कोपऱ्यात इमेज कशी टाकायची ते लिहा एकदा...
जोपर्यंत असे भ्रष्ट मंत्री आहेत तो पर्यंत असेच चालेल. pok (pak occupied kashmir) चे पन असेच फोटो दाखवले जातात.
ReplyDeleteअविनाशजी ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र मध्ये मी या विषयी सविस्तर लिहिणार आहे पुढे. :-)
ReplyDeleteआशीष हो पाक व्याप्त काश्मीर तर फार पुर्वी पासून दाखवतात पण आता अरुणाचल वर चीन ने दावा सांगितल्यावर गुगलने हे धंदे सुरु केले :-/