मित्रानो या पुढे मी तुमच्या अनुदिनीसाठी रोज एक सुंदर टेंपलेट घेवून येणार आहे...यामुळे तुमच्या ब्लॉगच्या सौदर्यां मध्ये अधिकच भर पडेल.
youtube style टेंपलेट हे टेंपलेट Template Designer ने बनवले आहे.ते अश्या प्रकारे बनवलेले आहे की तुम्हाला वाटेल की तुम्ही youtube चा वापर करत आहात.
हे टेंपलेट तुमच्या ब्लॉगवर कसे दिसेल ते तुम्ही खाली दिलेल्या डेमो लिंक वर टिचकी देवून पाहू शकता.
youtube style
हे कसे वापराल?
१)प्रथम खाली दिलेल्या लिंक वरून ते डाऊनलोड करून घ्या.
youtube style
२) मग ती फाईल unzip करा.
३)मग .xml फाईल तुमच्या ब्लॉग वर अपलोड करा.
४)कोणतेही बदल करण्या आधी तुमच्या आधीच्या टेंपलेटचा बॅकअप घ्यायला विसरू नका
अधिक माहितीसाठी खाली दिलेले दुवे पहा.
तुमच्या ब्लॉगच्या टेंपलेटचा बॅकअप कसा घ्याल?
तुमच्या ब्लॉगचे टेंपलेट रिस्टोर कसे करावे?
५) योग्य ते बदल करून सेव्ह करा.
६)Home Page वर पोस्ट दिसण्यासाठी टेंपलेट मध्ये जावून खालील लेबलचा शोध घ्या आणि ते स्वत:च्या ब्लॉग पोस्ट्च्या शीर्षकाने बदला.
label1 = "United States";
Title1 = "United States";
label2 = "Istanbul";
TITLE2 = "Istanbul";
label3 = "Antalya";
Title3 = "Antalya";
label4 = "London";
Title4 = "London";
label5 = "travel";
Title5 = "Travel Turkey";
तुमच्या ब्लॉगसाठी २५ मॅगजीन स्टाईल टेंपलेट्स तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता.
२५ मॅगजीन स्टाईल टेंपलेट्स
धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment