आजकाल wibiya toolbar हा वेबसाईट आणि ब्लॉगवर लोकप्रिय होत आहे.याचे कारण म्हणजे त्यातून मिळणार्या विविध सुविधा.recent posts,search,rss,chat bar,sharing अश्या बर्याच सुविधा तुम्ही या छोट्याश्या wibiya toolbar ने तुमच्या ब्लॉगवर समाविष्ट करू शकता.हा wibiya toolbar तुमच्या ब्लॉग मध्ये समाविष्ट करणे खुप सोप्पे आहे.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या लिंक वर टिचकी द्या आणि Signup करा
२)तुमच्या तुमचा इमेल आयडी,पासवर्ड.अनुदिनीचा पत्ता इत्यादी माहिती भरा.
३)तुमच्या अनुदिनीच्या(Blog च्या) रंगरूपा प्रमाणे toolbar च्या रंगरूपाची निवड करा.
४)तुमच्या गरजेनुसार Application ची निवड करा.
५)तुमच्या ब्लॉगर अथवा वर्डप्रेसच्या ब्लॉग साठी चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे योग्य त्या पर्यांयाची निवड करा.
६)असे केल्याने wibiya toolbar तुमच्या ब्लॉग वर इनस्टॉल होईल.
७)याचा डेमो तुम्ही माझ्या अनुदिनीच्या तळाला असलेल्या wibiya toolbar वर पाहू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment