Forum (चर्चापीठ) कसे बनवायचे या विषयीची काही माहिती आपण "तुमची स्वत:ची Forum (चर्चापीठ) कशी बनवाल? (भाग१)" मध्ये करून घेतली.
आज आपण परत इतर पद्धतींची माहिती करून घेणार आहोत.
२)जे नविन पान उघडेल त्यात चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे माहिती भरून "Create a forum" या पर्यांयावर टिचकी द्या.
३)नंतर येणार्या पानावर चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे माहिती भरा.
४)त्यानंतर Sign Up या पर्यांया वर टिचकी द्या.
५)त्यानंतर Continue for Free या पर्यांयाची निवड करा.
६)हे सर्व केल्यानंतर चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे, Registration completed असा संदेश दिसेल
आणि तुमच्या इ-पत्त्यावर (email id) एक मेल येईल..तो उघडा,त्यातील दुव्यावर टिचकी द्या.
असे केल्याने तुमचे चर्चापीठ सुरू होईल व हा इ-पत्ता तुमचाच असल्याची शहानीशा पुर्ण होईल.
डेमो तुम्ही इथे पाहू शकता.
डेमो तुम्ही इथे पाहू शकता.
पुढील भागात दुसर्या पर्यायांची माहिती करून घेवू या
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment