आज तुमच्या अनुदिनीसाठी मी विकिपिडिया सारखे टेंपलेट आणले आहे, त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या अनुदिनीचा चेहरामोहरा विकिपिडिया सारखा बदलू शकता.
एखाद्या ठराविक विषयाची माहिती पुरवणार्या अनुदिनीसाठी हे टेंपलेट अगदी योग्य आहे.हे टेंपलेट तुमच्या ब्लॉगवर कसे दिसेल ते तुम्ही खाली दिलेल्या डेमो लिंक वर टिचकी देवून पाहू शकता.
Wiki
हे कसे वापराल?
१)प्रथम खाली दिलेल्या लिंक वरून ते डाऊनलोड करून घ्या.
Wiki
२) मग ती फाईल unzip करा.
३)तुमच्या ब्लॉगर.कॉम च्या अकाउंट वर लॉग-इन व्हा.
४)त्या नंतर Design > Edit HTML > Backup / Restore Template > Browse > WikiWP.xml फाईल निवडून > Upload वर क्लिक करा.
५)त्यानंतर Save करा.
(कोणतेही बदल करण्या आधी तुमच्या आधीच्या टेंपलेटचा बॅकअप घ्यायला विसरू नका)
तुमच्या ब्लॉगसाठी २५ मॅगजीन स्टाईल टेंपलेट्स तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता.
२५ मॅगजीन स्टाईल टेंपलेट्स
धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
प्रशांत सर्,
ReplyDeleteमस्त माहिती देता तुम्ही तुमच्या ब्लॉगवर
धन्यवाद
केदार,
http://www.mahapooja.co.cc
धन्यवाद केदार :-)
ReplyDeleteनमस्कार
ReplyDeleteनुकताच मराठीनेटभेटब्लॉगकट्टाचालू झाला आहे.तिथे आपला छानसा ब्लॉग जोडण्यात आला आहे, जर आपणाला आपला ब्लॉग तेथून हटवायचा असल्यास संपर्क या पर्याय वापरून आपण आपला ब्लॉग ब्लॉगकट्ट्यातून हटवू शकता.
धन्यवाद