समजा तुम्हाला फेसबूक वापरायचा कंटाळा आला असेल अथवा तुमच्या लहान मुलाना घरच्या संगणकावर फेसबूक वापरण्यापासून तुम्हाला अटकाव करायचा असे.तर कोणतेही सॉफ्ट्वेअर न वापरता तुम्ही ते अगदी सहज पणे करू शकता.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या संगणकाच्या किबोर्ड वरील "Winkey + R" एकत्र दाबा अथवा
Start>Run या पर्यांयाचा वापर करा
२)आता खाली चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे notepad C:\Windows\system32\drivers\etc\hosts. असे टाईप करा
३)असे केल्याने खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे नोटपॅड उघडेल.
४) त्यामध्ये शेवटी खालील दोन ओळींचा समावेश करा. आणि मग सेव्ह करा
127.0.0.1 facebook.com
127.0.0.1 www.facebook.com
५)असे केल्याने कोणीही तुमच्या घरच्या संगणकावरून facebook उघडू शकणार नाही.
धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
नमस्कार,
ReplyDeleteआपण पेपलचे सुबक लेख दिला आहे,पण आपण जसे अकाउट नम्बर देतो.तसे पेपल चे अकाउट कसे समोर च्या व्यक्तिला दिले जावे या बाबत आपण लेख लीहू शःकाल का.
अभय वैद्य.
तुम्ही ज्या इमेल आयडीने PayPal अकाउन्ट बनवता तोच तुमच्या PayPal अकाउन्टचा पत्ता असतो..तोच इमेल आयडी समोरच्या व्यक्तीला पैशाचे स्थानांतरण करण्यासाठी द्यायचा असतो :-)
ReplyDeleteफेसबुक ब्लॉक केल्यानंतर पुन्हा रीओपेन कसे करावे ?
ReplyDelete#127.0.0.1 facebook.com
ReplyDelete#127.0.0.1 www.facebook.com
"#"टाकावे
अथवा
#127.0.0.1 facebook.com
#127.0.0.1 www.facebook.com
या दोन्ही ओळी काढून टाकाव्या