अटरणे=थकणे
अतार= सुगंधी द्रव्ये विकणारा
अक्षर्वण=चौथा वेद
अग्निकाष्ठ भक्षणे=स्वत:ला जाळून घेणे
अजिन=कातडे
अडत=दलाली
अणिमा=लहान होण्याची सिद्धी
अतल=नरक
अंतर्वत्नी=गरोदर
अंतुरी=स्त्री
अधीत=शिकलेला
अनुषंग=मिश्रण
अनुहत=सतत
अपंगिता=आश्रयदाता
अपरान्ह=दुपार
अपलाप=लपवणे
अपौरूषेय=ईश्वरी
अब्द=मेघ
अभिनिवेश=अहंकार
अभिराम=सुंदर
अयब=व्यंग
अरोगण=जेवण
अलुलकी=कृपा
अवष्टंभ=अहंकार
असि=तलवार
असोशी=हाव
अस्तुरी=स्त्री
अतार= सुगंधी द्रव्ये विकणारा
अक्षर्वण=चौथा वेद
अग्निकाष्ठ भक्षणे=स्वत:ला जाळून घेणे
अजिन=कातडे
अडत=दलाली
अणिमा=लहान होण्याची सिद्धी
अतल=नरक
अंतर्वत्नी=गरोदर
अंतुरी=स्त्री
अधीत=शिकलेला
अनुषंग=मिश्रण
अनुहत=सतत
अपंगिता=आश्रयदाता
अपरान्ह=दुपार
अपलाप=लपवणे
अपौरूषेय=ईश्वरी
अब्द=मेघ
अभिनिवेश=अहंकार
अभिराम=सुंदर
अयब=व्यंग
अरोगण=जेवण
अलुलकी=कृपा
अवष्टंभ=अहंकार
असि=तलवार
असोशी=हाव
अस्तुरी=स्त्री
0 comments:
Post a Comment