मित्र-मैत्रिणींनो,
मराठी मध्ये सध्या बरेच इंग्रजी शब्द आले आहेत,कधी कधी त्या शब्दाला पर्यांयी शब्द काय आहे?हे शोधणे सुद्धा कठिण होऊन जाते.बर्याचदा मला सुद्धा ते जमत नव्हते.मग मी जरा शोध घ्यायचे ठरवले आणि मला उत्तर सापडले.
समजा लेख लिहिता लिहिता एखाद्या शब्दावर गाडी अडकली...तर हल्ली मी या शब्दसंग्रहाचा वापर करतो आहे.तुम्ही सुद्धा खाली दिलेल्या पानावरून तुम्हाला अडणारे इंग्रजी शब्द आणि त्यांचे मराठी पर्यांयी शब्द शोधू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment