मित्र-मैत्रिणींनो, Alexa Rank ला इंटरनेटच्या जगात Google Page Rank इतकेच महत्व आहे..ही Alexa Rank जितकी कमी तितकी तुमच्या ब्लॉग अथवा साईटची लोकप्रियता जास्त असते.
मग असा हा Alexa Rank Checker तुमच्या स्वत:च्या ब्लॉग वर ठेवून इतराना त्यांच्या ब्लॉगची Alexa Rank पाहण्याची संधी देता येईल का? याचे उत्तर होय असे आहे.
हे कसे कराल?
१) प्रथम तुमच्या ब्लॉगर.कॉम च्या अकाउंट वर लॉग-इन व्हा.
२)त्या नंतर ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो layout पर्यांय दिसतो त्याच्यावर टिचकी द्या.मग sidebar मध्ये 'Add a Gadget' वर टिचकी द्या.
३)मग HTML/Javascript हा पर्यांय निवडून खाली दिलेला कोड कॉपी (CTRL+C)करून पेस्ट(CTRL+v) करा.
<form method="get" action="http://www.alexa.com/data/details/traffic_details" target="_blank" rel="nofollow"><input name="url" maxlength="255" size="40" type="text"><input value="Alexa" type="submit"></form>असे केले तो खालील प्रमाणे दिसेल.
आता खाली दिलेल्या चौकोनामध्ये तुमच्या अनुदिनीचा पत्ता टाका आणि मग तुमच्या ब्लॉगची Alexa Rank काय आहे ते तुम्हाला कळेल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment