इंटरनेट वर अश्या बर्याच वेबसाईट आहेत ज्यावरून तुम्हाला फ्री SMS पाठवता येतात.पण तुम्हाला त्या साईट वर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असते.आज मी तुम्हाला अश्या वेबसाईटची माहिती देणार आहे ज्यावरून तुम्ही रजिस्ट्रेशन न करताच फ्री SMS पाठवू शकता.
१)Smsti:
Smsti या वेबसाईट वरून तुम्ही १६० शब्दांचा SMS पाठवू शकता आणि त्यात कोणतीही जाहिरात नसते.ही सेवा खुप जलद आहे आणि तुम्हाला तुमच्या SMS पोहोचल्याचा delivery report सुद्धा पाहता येतो.ही सेवा फक्त भारतीय मोबाईल नंबर साठीच आहे
अधिक माहिती साठी खाली दिलेली पाहा.
Smsti
२)seasms:
या वेबसाईट वरून तुम्ही १६० शब्दांचा SMS पाठवू शकता. या साईटचे वैशिष्ठ म्हणजे तुम्ही भारतात आणि जगभरात(worldwide) कुठे ही फ्री SMS अथवा MMS पाठवू शकता.
फ्री SMS अथवा MMS पाठवण्यासाठी खाली दिलेली लिंक वापरा.
seasms
३)Spicesms:
भारतामध्ये कुठे ही १३० शब्दांचा फ्री SMS पाठवण्यासाठी तुम्ही ही सेवा वापरू शकता. SMS फार जलद गतीने समोरच्याच्या मोबाईल वर पोहोचतो.
फ्री SMS पाठवण्यासाठी खाली दिलेली लिंक वापरा.
Spicesms
४)Bollywoodmotion :
फ्री SMS पाठवण्यासाठी ही उत्तम सेवा आहे. कारण या साईट वरून तुम्ही जवळ जवळ ५०० शब्दांचा "SMS" फ्री मध्ये पाठवू शकता.

Bollywoodmotion
विशेष सुचना: या सेवेचा वापर जर तुम्ही कोणाला त्रासदायक SMS पाठवण्यासाठी केला तर तुम्हाला सहज शोधता येते आणि अनोळखी व्यकतीला SMS पाठवणे हा कायद्याने गुन्हा आहे हे लक्षात असू द्या. :-)
धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

tumch blog haa kharokharch mihiticha khajinaa aahe. Mee blog suru karaaychyaa vicharat aahe. Tyat tumchya blogchee nakkich madat hoil- Sanjivani
ReplyDeleteधन्यवाद,
ReplyDeleteतुला या बाबतीत काहीही मदत हवी असेल तर मी तुला नक्की मदत करीन :-)