मित्रांनो फेसबूकने त्यांच्या photo viewer मध्ये नुकतेच काही बदल केले आहेत.म्हणजे आता जर तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारातील कोणीही शेअर केलेला फोटो पाहायचा असेल,तर तो काळया पार्श्वभागा वर दिसतो,जे फेसबूकच्या जुन्या photo viewer पेक्षा वेगळे दिसते आणि फेसबूकच्या डिजाईन पेक्षा सुद्धा विचित्र वाटते.
जुन्या फेसबूक photo viewer चा वापर परत कसा कराल?
समजा तुम्ही नविन बदल झालेल्या फेसबूक photo viewer मधून फोटो पाहात असाल आणि तुम्हाला ते जुन्या photo viewer च्या माध्यमातून बघायचे असेल. तर फोटो पाहत असताना तुमच्या संगणकाच्या keyboard वरील "F5 " key प्रेस करा. असे केल्याने तुमचे सध्यस्थितीतले फेसबूक पेज refresh होईल आणि फोटो पुर्वी प्रमाणे जुन्या photo viewer मधून जुन्या शैलीत दिसू लागेल.

फेसबूक ट्रिकस आणि टिप्स साठी तुम्ही खाली दिलेला विभाग टिचकी देऊन पाहू शकता.
फेसबूक ट्रिकस आणि टिप्स
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment