स्मिता:आई आपल्या शेजारच्या काकूंचे नाव बाटली आहे का?
आई: अगं काकूंचे नाव तर शिला आहे,पण त्यांचे नाव बाटली आहे ,असे कोणी सांगितले?
स्मिता:रोज सकाळी दुधवाला "बाटली" म्हणून हाक मारतो आणि झटक्यात काकू दरवाजा उघडून बाहेर येतात.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
शिष्य:महाराज,सकाळी सुरेश भाऊनी भेट आणलेली द्राक्षे फार आंबट आहेत.
साधू:असं ती द्राक्षे भक्तांना प्रसाद म्हणून वाट.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
साहेब:का हो?उशिरा का आलात?
महेश:माफ करा साहेब,सकाळी जरां जास्त झोप लागली.
साहेब:"म्हणजे!तुम्ही घरेदेखील झोपता वाटतं.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒

0 comments:
Post a Comment