*सर्व देणग्यांत प्राणदानाची देणगी श्रेष्ठ आहे.
*ज्यावेळी अहंकार नष्ट होतो,त्यावेळी आत्मा जागृत होतो.
*दुसर्यांचे अनुभव जाणून घेणे हाही एक अनुभवच असतो.
*घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.
*कवी राष्ट्राचे प्राण नसले,तरी अलंकार मात्र आहेत.
*सहानभूती,गोड शब्द,ममतेची दृष्टी यांनी जे काम होते,ते पैशाने कधीही होत नाही.
*विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे,याचेच नाव खरे शिक्षण.
*विजय हा मागून मिळत नसतो,तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो.

धन्यवाद
तुमचा मित्र
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment