आता एप्रिलच्या पहिल्या आठवडया पर्यंत वातावरण क्रिकेटमय राहणार आहे.तुम्हाला माहित असेलच की अश्या बर्याच साईट आहेत, ज्यावर इंग्रजी मध्ये क्रिकेट स्कोर पाहता येतो,पण जर तुम्हाला लाइव्ह क्रिकेट स्कोर मराठी मधून पहायचा असेल तर तशी सोय आता मराठी मध्ये उपलब्ध आहे,ती सोय करून दिली
आहे,महाराष्ट्र टाईम्सने.
खाली दिलेल्या लिंक वर टिचकी देताच तुम्हाला सध्या सुरु असलेल्या क्रिकेट सामन्याची सविस्तर माहिती पाहायला मिळेल.त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर टिचकी द्या.
http://card.maharashtratimes.indiatimes.com/
चला तर मग लाइव्ह क्रिकेट स्कोरचा मराठी मधून आनंद घेऊ या.
जर तुम्हाला क्रिकेटचे सामने ऑनलाइन पाहण्यासाठी
खाली दिलेल्या लिंक वर टिचकी द्या.
http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/01/online-live-cricket-match.html
आणि संपुर्ण वेळापत्रक मिळवण्यासाठी ही लिंक बघा.
http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/01/icc-cricket-world-cup-2011.html
धन्यवाद.
0 comments:
Post a Comment