२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन आहे,त्या निमित्ताने मी माझ्या ब्लॉग वर मराठी शब्द नावाचा विभाग सुरु करत आहे.य़ा विभागातील प्रत्येक नोंदी मध्ये कठिण मराठी शब्द आणि त्यांचे अर्थ अथवा पर्यांयी शब्द देण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
धन्यवाद.
अकिंचन : दरिद्री
अंगद : बाहूभूषण
अटणी:अरण्य
अघ:पाप
अंघ्री:पाय
औत्या:शेतकरी
आकर्ण:काना पर्यंत
आकाशपाणी:ताडी
आली:सखी
इटा:भाला
इजार:पायजमा
इतल्ला:मतलब,संबंध,सूचना
ईषणा:आस्था
उचल्या:चोरटा
उजरू:आक्षेप
उदधी:समुद्र
उधवणी:धुरांडे
उमाठा:डोंगर माथा
उभेवारे:गोंधळ
धन्यवाद.
अकिंचन : दरिद्री
अंगद : बाहूभूषण
अटणी:अरण्य
अघ:पाप
अंघ्री:पाय
औत्या:शेतकरी
आकर्ण:काना पर्यंत
आकाशपाणी:ताडी
आली:सखी
इटा:भाला
इजार:पायजमा
इतल्ला:मतलब,संबंध,सूचना
ईषणा:आस्था
उचल्या:चोरटा
उजरू:आक्षेप
उदधी:समुद्र
उधवणी:धुरांडे
उमाठा:डोंगर माथा
उभेवारे:गोंधळ
0 comments:
Post a Comment