वडील: प्रशांत,उद्याचे काम आज केले तर काही ही बिघडत नाही.
प्रशांत:मग बाबा माझे पंधरा वर्षांनी होणारे लग्न आजच केलेत तर काय बिघडणार आहे?
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
डॉक्टर:मला वाटतं तुम्ही जास्त शारीरिक काम केल्यामुळे आजारी पडलात. तुम्ही काय काम करता?
रोगी:मी तिजोर्या तोडतो.
डॉक्टर:मग काही दिवस तुम्ही खिसे कापायचे काम करू शकत नाही का?
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
आबा:(दुकानदारास) मला १००० झुरळे,१० पाली व ६ मेलेले उंदीर पाहिजेत.
दुकानदार:प्राणिसंग्रहालय काढताय की काय?
आबा:नाही नाही!माझी पहिली जागा सोडणार आहे.घर प्रथम जसे ताब्यात घेतले होते,तसेच मला आता ताब्यात द्या,असे घरमालकाने सांगितलंय म्हणून हा सर्व खटाटोप.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
नोकर:मालक आपली सेवा करता करता माझे केस काळ्याचे पांढरे झाले,आता तरी थोडा पगार वाढवा.
मालक:हे घे १० रुपये,बाजारातून केस काळे करण्याचे तेल आण.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
Good jokes
ReplyDeleteGood jokes
ReplyDeleteनमस्कार आपण मला आधी हि फार छान माहिती मला दिली आहे ..आज मी आपणाला आणखीन धोड त्रास देणार आहे ...मला आपल्या सारखा शीर्षक टेबल बनवायचा आहे जसा आपण बनवलाय ....
ReplyDelete* ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र
* ब्लॉगर टेंपलेट्स
* वर्डप्रेस
* मराठी प्रेमकथा
* मराठी प्रेमकविता
* मराठी लघुकथा
* खळबळजनक
* मराठी विनोद
* मराठी टेक्नॉलॉजी
* घरटे
* अनुक्रमाणिका
* यू-ट्युब चॅनल
* कविता ऐंका
* "स्पर्श नवा"
* मराठीत लिहा
* फोरम
कसा बनवावा हे आपण नक्की सांगाल अशी आशा करतो
धन्यवाद, डॉक्टर आणि अभय :-)
ReplyDeleteअभय हो नक्की, मी या विषयावर ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र मध्ये पायरी पायरी ने विषयानुसार लिहितो आहे..या विषयावर सुद्धा
लवकरच लिखाण करीन.
Hi Prashant,
ReplyDeleteMarathi blog la google adsense che accnt milat nahi ,tyavar kahi trik aahe ka jenekarun marathi blogs var advtz dakhvata yetil
हो मराठी ब्लॉग वर google adsense मिळत नाही आणि असले तरी तुम्ही त्या जाहीराती मराठी ब्लॉग वर ठेवू शकत नाही..असे केले तर तुमचे अकाउन्ट रद्द होवू शकते
ReplyDeleteपुढच्या आठवडयात मी मराठी ब्लॉग ना जाहीरातीदार कसे मिळवायचे आणि कसे उत्पन्न मिळवायचे या विषयी लिहिनच