काही समाजसेवक एका पुढार्याच्या घरी आले.
समाजसेवक:साहेब,आम्ही वृद्धाश्रम चालवतो तेव्हा आपण काही देणगी देणार का?
पुढारी:हो ना!माझी म्हातारी सासूबाई घेऊन जा.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
निरंजन:(रागाने) आई सरांनी जर स्वत:चे शब्द मगे घेतले नाहीत तर मात्र मी शाळा सोडेन.
आई:काय म्हणाले तुझे सर,असं सरांवर रागावू नये.
निरंजन:हेच की शाळा सोडून दे.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
आई:अग अमू,पहा बरं ती दिपा का रडते?
अमू:वेडी आहे ती,अग मी आता तर तिला पाहिजे ती वस्तू दिली तरी रडते.
आई:शहाणी माझी अमू,पण तू दिलेस तरी काय?
अमू:लाल लाल मिरची.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
मधुरा:डॉक्टर मला रात्री उशीरापर्यंत झोप येत नाही.
डॉक्टर: मग तुम्ही काय करता?
मधुरा:झोप कधी लागते याची वाट पहाते.
डॉक्टर: नंतर काय करता?
मधुरा:शेवटी कंटाळून झोपी जाते.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment