५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या संगणकासाठी मोफत Antivirus सॉफ्ट्वेअर्स

१)Avira AntiVir Personal - Free Antivirus 10.0.0.611

                                        
Avira हे एक उत्तम Antivirus सॉफ्ट्वेअर आहे जे मोफत डाऊनलोड करून तुमच्या संगणकावर इंन्टॉल करता येते.
तुमच्या संगणकाला viruses, worms आणि Trojans पासून सुरक्षा देते.व्हायरस स्कॅनरचा वेग सुद्धा जास्त आहे,जलदगतीने तुमच्या संगणकातील विषाणू शोधून,ते नष्ट करण्याची यामध्ये क्षमता आहे.
AntiSpyware  आणि AntiPhishing पर्यांय तुम्हाला नेटवर असताना अधिक सुरक्षा प्रदान करतात.
खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही ते मोफत डाऊनलोड करू शकता.



Avira AntiVir Personal - Free Antivirus


Clicksia

२)AVG Free Antivirus:

हे सुद्धा एक लोकप्रिय Antivirus आहे.जगभर अनेक लोक त्यांच्या संगणकावर हे मोफत Antivirus वापरतात.AVG LinkScanner सहजतेने विषाणू शोधतेच,पण त्यांचे AVG Social Networking Protection तुम्हाला सोशल नेट्वर्क वर सुद्धा संरक्षण देते
१ वर्षासाठी तुम्हाला अपडेट्ससुद्धा मोफत मिळतात.
खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही ते मोफत डाऊनलोड करू शकता.

AVG Free Antivirus:


३)Avast Free Antivirus:

Avast हे सुद्धा एक उत्तम Antivirus आहे,जे मोफत आहे.
हे तुमच्या संगणकाचे व्हायरस,malware  पासून संरक्षण करते.
तुमच्या संगणकाला सुरक्षा देते.
खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही ते मोफत डाऊनलोड करू शकता.

Avast Free Antivirus:

  



४)Panda Cloud Free Antivirus:

या Antivirus सॉफ्ट्वेअरची वैशिष्ठे खालील प्रमाणे आहेत.
१)MPROVED नावाचा पर्यांय तुमच्या संगणकाला malware पासून सुरक्षा देतो.
२)Collective Intelligence नावाचा पर्यांय तुमच्या संगणकाचे अनोळखी धोक्यापासून रक्षण करतो.
३)Personal Firewall: याचा वापर करून तुम्ही तुमचा संगणक hackers पासून सुरक्षित ठेवू शकता आणि तुमचे WiFi नेट्वर्क सुद्धा.
तुमचे WiFi नेट्वर्क नेटवर्क कसे सुरक्षित ठेवाल हे जाणून घेण्यासाठी इथे टिचकी द्या.
Panda Cloud Free Antivirus तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता.

Panda Cloud Free Antivirus:

adf.ly - shorten links and earn money!
५)ESET NOD32 Free Antivirus:



viruses, trojans, worms, adware, spyware, phishing, rootkits या सर्वांपासून उत्तम संरक्षण आणि ते सुद्धा मोफत हवे असेल तर ESET NOD32 शिवाय पर्यांय नाही.
याचा Energy-sipping battery mode मोड तुमच्या लॅपटॉपच्या batteryचे आयुष्य वाढवतो. Password protection नावाचा पर्यांय वापरून तुम्ही अनोळखी व्यक्तीला हे Antivirus तुमच्या संगणकावरून काढून टाकण्यापासून थांबवू शकता.
खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही ते मोफत डाऊनलोड करू शकता.


ESET NOD32 Free Antivirus


धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments:

  1. या मध्ये avg antivirus का नाही

    ReplyDelete
  2. avg antivirus नंबर २ वर दिलेले आहे

    ReplyDelete