तुमचा ब्लॉग spam म्हणून ब्लॉक झाला,तो हल्ली दिसत नाही आहे,म्हणजे तुमची आता पर्यंतची सर्व मेहनत फुकट गेली..?
एके दिवशी तुम्ही ब्लॉग वर पोस्ट करण्यासाठी जाता आणि तुमचा ब्लॉग उघडायचा प्रयत्न करता,पण तो उघत नाही,खाली चित्रा मध्ये दाखवल्या प्रमाणे तुम्हाला error मॅसेज दिसतो..याचा अर्थ तुमचा ब्लॉग spam समजून ब्लॉक झाला आहे.
हे सर्व गूगलने spam शोधण्यासाठी जी नविन पद्धती विकसीत केली आहे त्याचेच परिणाम आहेत.अनेक ब्लॉग यामुळे spam म्हणून नोंदविले गेले आहेत. म्हणून तुमच्या ब्लॉगचा वेळोवेळी Backup घ्या..तो कसा घ्यायचा ते या लेखामध्ये तुम्हाला कळेल...तुमच्या ब्लॉगचा बॅकअप(Backup) कसा घ्याल?
तुम्हाला तुमचा ब्लॉग परत मिळवायचा असेल तर ब्लॉगर.कॉम ला तशी विनंती करावी लागेल.
खाली दिलेल्या लिंकवर जावून तुम्ही तशी विनंती करू शकता.
https://spreadsheets.google.com/viewform?key=pZHHZdeYKeHjcTRpnBYV0Qw&email=true
ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks)
या विभागात तुम्हाला ब्लॉंगिंग विषयीचे या आधी लिहिलेले लेख वाचता येतील.
धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment