मित्रांनो तुम्ही तुमचा ब्लॉग तयार केला असेल,तुमचा ब्लॉग जगभर दिसतो कसा? या लेखाचा वापर करून तुम्हाला तो वेगवेगळ्या Web browsers वर कसा दिसतो त्याची कल्पना आली असेल.
आज आपण पाहणार आहोत, तुमचा ब्लॉग मोबाईलवर कसा दिसतो.
१)त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर टिचकी द्या.
mobile-simulator
जे पान उघडेल त्यावर खाली चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे एक मोबाईल Simulator लोड होईल.
(जर काहीच लोड झाले नाही तर तुमच्या पिसी वर "Java" हे सॉफ्टवेअर install करावे लागेल.)
२)आता त्या मोबाईल Simulator च्या address बार मध्ये तुमच्या ब्लॉगचा वेबपत्ता(URL) टाईप करा आणि इंटर वर टिचकी द्या.
३)खालील चित्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे तुमचा ब्लॉग त्या मोबाईल Simulator मध्ये दिसू लागेल,जसा तो खर्या मोबाईल वर दिसतो अगदी तसाच्या तसा.
४)तुमच्या ब्लॉगच्या कोणत्याही भागावर माऊस ने टिचकी देवून तुम्ही तो भाग कमी-जास्त आकार करून वाचू शकता..
५)तसेच चित्रामध्ये दाखविलेल्या इतर सुविधांचा सुद्धा वापर करून बघु शकता,
६)चला तर मित्रांनो संगणकावर बसल्या बसल्या तुमचा ब्लॉग मोबाईल वर दिसतो कसा याची एक चाचणी घेवून पाहू या.
ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र जाणून घेण्यासाठी तुम्ही ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र हा विभाग पाहू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment