आपण आधीच्या भागामध्ये तुमचे Paypal Account कसे बनवाल? याची माहिती घेतली..
१)प्रथम https://www.paypal.com ही साईट तुमच्या संगणकावर उघडा.. https प्रोटोकॉलचा वापर करा कारण ते अधिक सुरक्षित असते.
तुमच्या Paypal Account चा इमेल आयडी आणि पासवर्ड वापरून तुमच्या Account वर Login व्हा.
३)जे नविन पान उघडेल त्यावर तुमच्या Paypal Account ची संपुर्ण माहिती असेल.
४)त्या पानावर बारकाईने पाहिले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की तुमचे Paypal Account चा Status:Unverified आहे..त्या समोरच चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे Get Verified नावाचा पर्यांय दिसेल,त्यावर क्लिक करा.
५)नविन पानावरील Choose how to get verified पर्यांया पैकी
Link and confirm your bank account ची निवड करून त्यातील Link My Bank Account बटनावर टिचकी द्या.
७)तुम्हाला तुमच्या Bankचा IFSC नंबर सुद्धा द्यावा लागेल..IFSC म्हणजे Indian Financial System Code तो तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून शोधू शकता.
अथवा तुमच्या Bankच्या चेकबूक (cheque book )वर सुद्धा तो कधी कधी प्रिंट केलेला असतो.नाहीच कळले तर तुमच्या Bank मध्ये जावून चौकशी करा,ते तुम्हाला त्याची माहिती देतील.
८)सर्व माहिती भरून झाल्यावर तुमच्या Bank Account ची माहिती Paypal कडून verify होईल,तसे तुम्हाला कळवले सुद्धा जाईल.
९)यानंतर तुम्ही सहज गतीने पैशाचे स्थानांतरण तुमच्या Paypal Account वरून Bank Account वर करू शकता.
धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
आजच्या भागामध्ये आपण Paypal Account मध्ये तुमच्या Bank Account ची माहिती देवून ते कसे verify करायचे याची माहिती करून घेणार आहोत जेणे करून Paypal Account मधून रक्कम तुमच्या Bank Account मध्ये सहज स्थानांतरीत होईल.
१)प्रथम https://www.paypal.com ही साईट तुमच्या संगणकावर उघडा.. https प्रोटोकॉलचा वापर करा कारण ते अधिक सुरक्षित असते.
२)खाली चित्रा मध्ये दिल्या प्रमाणे Login पर्यांयावर जावून
तुमच्या Paypal Account चा इमेल आयडी आणि पासवर्ड वापरून तुमच्या Account वर Login व्हा.
३)जे नविन पान उघडेल त्यावर तुमच्या Paypal Account ची संपुर्ण माहिती असेल.
४)त्या पानावर बारकाईने पाहिले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की तुमचे Paypal Account चा Status:Unverified आहे..त्या समोरच चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे Get Verified नावाचा पर्यांय दिसेल,त्यावर क्लिक करा.
५)नविन पानावरील Choose how to get verified पर्यांया पैकी
Link and confirm your bank account ची निवड करून त्यातील Link My Bank Account बटनावर टिचकी द्या.
६)आता जे नविन पान उघडेल त्यावर तुम्हाला तुमचे नाव,Bank Account ची माहिती द्यावी लागेल.
७)तुम्हाला तुमच्या Bankचा IFSC नंबर सुद्धा द्यावा लागेल..IFSC म्हणजे Indian Financial System Code तो तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून शोधू शकता.
अथवा तुमच्या Bankच्या चेकबूक (cheque book )वर सुद्धा तो कधी कधी प्रिंट केलेला असतो.नाहीच कळले तर तुमच्या Bank मध्ये जावून चौकशी करा,ते तुम्हाला त्याची माहिती देतील.
८)सर्व माहिती भरून झाल्यावर तुमच्या Bank Account ची माहिती Paypal कडून verify होईल,तसे तुम्हाला कळवले सुद्धा जाईल.
९)यानंतर तुम्ही सहज गतीने पैशाचे स्थानांतरण तुमच्या Paypal Account वरून Bank Account वर करू शकता.
धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment