सद्ध्या मोबाईलचा वापर वाढत चालला आहे,इंटरनेटचे रेट सुद्धा कमी कमी होत चालले आहेत,त्यामुळे स्मार्टफोन,मोबाईलचा वापर हल्ली इंटरनेटच्या वापरासाठी सहज केला जातो.मग तुमचा ब्लॉग अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचला पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल,तर तुमचा ब्लॉग Mobile Friendly आहे का? कारण मोबाईल नेटचा स्पीड बराच हळू असतो,त्यामुळे तुमचा ब्लॉग वाचकानी वाचावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो मोबाईल वर वापरण्याजोगा बनवणे आवश्यक आहे, ते खुप सोप्पे आहे.ब्लॉगर.कॉम ने काही नविन सेवा-सुविधा दिल्या आहेत त्यांच्या मदतीने तुम्ही ते सहज करू शकता.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर.कॉमच्या account वर लॉग-इन व्हा.
२)ब्लॉगर.कॉमने दिलेल्या नविन सेवा-सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला Blogger in Draft या पर्यांयाचा वापर करावा लागेल.
त्यासाठी http://draft.blogger.com/home वर जा
३)चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला Make Blogger in Draft my default dashboard नावाचा पर्यांय दिसेल त्या समोर टिचकी द्या.
४)मग तुमच्या ब्लॉगच्या Settings मध्ये जावून Email & Mobile या पर्यांयावर टिचकी द्या.
५)खाली दिलेल्या चित्राप्रमाणे Yes, On mobile devices, show the mobile version of my template. समोर टिचकी देवून,MOBILE PREVIEW वर टिचकी द्या.
६)माझ्या ब्लॉगचा MOBILE PREVIEW
७)शेवटी Save Settings पर्यांयावर टिचकी द्यायला विसरू नका,
८)ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र जाणून घेण्यासाठी तुम्ही ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र हा विभाग पाहू शकता.
धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment