मित्रांनो तुमच्या वर्डप्रेस ब्लॉगसाठी सुद्धा बरीच सुंदर सुंदर Magazine type थीम्स उपलब्ध आहेत..या पुढे मी मला आवडलेली अशी फ़्री थीम्स तुम्हाला डाऊनलोड करता यावीत यासाठी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून देत जाईन
आजचे फ्री Magazine type theme आहे...(isotherm) अतिशय देखणे असे हे theme तुमच्या ब्लॉगचे सौदर्य नक्किच वाढवेल.
* Featured posts box (front page + archives)
* Video Widget ची सोय
* तुमच्या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट दर्शवणारे Widget
* Footer Widget ची सोय
* ब्लॉगच्या प्रत्येक भागासाठी RSS feeds ची सोय
* Browsing Category प्रमाणे लोकप्रिय पोस्ट दर्शवण्याची सोय.
* अधिक माहितीसाठी तुम्ही demo पाहू शकता.demo पाहण्यासाठी demo वर क्लिक करा

Download
how to create wodget code own blog
ReplyDelete