मित्रांनो लवकरच ICC Cricket World Cup २०११ सुरु होत आहे,
सर्व क्रिकेटेप्रेमींसाठी ती एक मेजवानीच असेल.हा क्रिकेटज्वर १३ फेब्रुवारी पासून २ एप्रिल पर्यंत असणार आहे, त्या खेळाचे संपुर्ण वेळापत्रक तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करू शकता.चला तर मित्रांनो आपण सर्व जण ICC Cricket World Cup २०११ च्या स्वागतासाठी सज्ज होवू या आणि निखळ खेळाचा आनंद लूटू या.
ICC Cricket World Cup २०११ टाईमटेबल डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
खाली दिलेल्या लिंकचा वापर करून तुम्ही ऑनलाइन क्रिकेट सामने पाहू शकाल
धन्यवाद
तुमचा मित्र
प्रशांत दा.रेडकर.
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment