हल्ली बहुतेक सर्वच जण मोबाईल मधून इंटरनेटचा वापर करतात.इंटरनेटच्या वापरामुळे तुमच्या मोबाईलला व्हायरसचा संसर्ग होवू शकतो.अश्या व्हायरसच्या हल्ल्यापासून तुमच्या मोबाईलचे संरक्षण करायचे असेल तर तुमच्या मोबाईल फोनवर Antivirus हवेच...तुम्हाला ते सहज मिळू शकते आणि ते सुद्धा फ्री मध्ये म्हणजे एक रुपया सुद्धा खर्च न करता.Symbian, विंडोज मोबाईल, Android अश्या सर्व प्रकारच्या मोबाईल प्लॅटफॉर्मवर ते वापरता येते.
त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर टिचकी द्या.
mobile-antivirus
जे पान उघडेल त्यात डाउनलोडचे दोन पर्यांय मिळतील
१)By device (तुमच्या मोबाईलच्या मॉडेल प्रमाणे)
या मध्ये Language ,Brand आणि Device यांचा योग्य पर्यांय निवडून मग download वर टिचकी द्या.
२)By platform (Symbian, विंडोज मोबाईल, Android अश्या प्लॅटफॉर्म प्रमाणे) योग्य तो पर्यांय निवडून तुम्हाला Antivirus download करता येईल.
तुमच्या मोबाईल साठी इतर उपयुक्त सॉफ्टवेअर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता.
१)Mobile Manager
२)Mobile Guard
३)Mobile assistant
धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment