काय म्हणता ब्लॉगिंगचा कंटाळा आला, वाचक प्रतिक्रिया देत नाहीत, तुम्हाला तुमचा ब्लॉग डिलीट करायचा आहे, तर खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा.
१)प्रथम तुमच्या अकाउंट वर लॉग-इन व्हा.
२)त्यानंतर तुमच्या Dashboard वरील Manage Blogs पर्यांया मधील योग्य त्या ब्लॉगची निवड करा.
१)प्रथम तुमच्या अकाउंट वर लॉग-इन व्हा.
२)त्यानंतर तुमच्या Dashboard वरील Manage Blogs पर्यांया मधील योग्य त्या ब्लॉगची निवड करा.
३)आता त्या ब्लॉगच्या Settings वर क्लिक केल्यावर Blog Tools नावा समोर तुम्हाला Import blog - Export blog - Delete blog असे ३ पर्यांय दिसतील.
४)त्यातील Delete blog या पर्यायावर क्लिक करा.
५) ब्लॉग डिलीट करण्यापुर्वी तुम्हाला जर त्याचा बॅक अप घ्यायचा असेल तर त्याची माहिती तुम्हाला तुमच्या ब्लॉगचा बॅकअप(Backup) कसा घ्याल? या लेखात मिळेल.
धन्यवाद.
0 comments:
Post a Comment