तुमचा ब्लॉग तयार झाला, आता तो जगभरातील वाचकांच्या वाचनात कसा येईल? जर तुमच्या ब्लॉगविषयी कोणाला माहितच नसेल तर तो जगभरातील वाचकांपर्यंत घेवून जाण्याचे काम कोण करत असेल?
उत्तर सोप्पे आहे..हे काम केले जाते..(Search Engines)सर्च इंजीनद्वारे...इंटरनेटच्या महाजालात असलेल्या अनेक साईट आपल्याला शोधून देण्याचे काम या सर्च इंजीन मार्फत केले आहे.या सर्व Search Engines वर तुमच्या ब्लॉगची नोंदणी असेल तर तो अधिकाअधिक वाचकांच्या वाचनात येईल.
खाली मी अश्या सर्व Search Engines ची यादी दिली आहे ज्यावर तुम्ही तुमच्या ब्लॉगची नोंदणी करू शकता.काही Search Engines वर तुमच्या ब्लॉगची नोंदणी करण्यासाठी तुमचा इमेल आयडी देणे गरजेचे आहे..
शेवटच्या दोन ठिकाणी ब्लॉग नोंदवण्यासाठी माझ्या ब्लॉगच्या फ़ीड्सचा पत्ता बदलून तुमच्या ब्लॉगच्या फ़ीड्सचा पत्ता देणे गरजेचे आहे.
धन्यवाद. :-)
Acoon ( German Search Engine)
Alexa web search
Altavista
Amfibi
Anoox
Arabji
Artsearch
Baidu (chinese search engine)
Beamed
Bestyellow
Dinosearch
Dmoz (Open Directory Project)
EgyptSearch
Entireweb
Evisum
Exactseek
Exalead
FindLaw
FyberSearch
Geoindex
Gigablast
Google
Google Blogsearch
IntelSeek
Jayde
Microsoft Live Search
Mixcat
Scrub the web
Search
Searchsight
Searchwarp
Towersearch
Unasked
Walhello
Websquash
Whatuseek
XtLinks
Yahoo
Yahoo!7
http://submissions.ask.com/ping?sitemap=http://prashantredkarsobat.blogspot.com/rss.xml
http://api.moreover.com/ping?u=http://prashantredkarsobat.blogspot.com/rss.xml
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment