फेसबूकने नुकतीच एक नविन सुविधा द्यायचे ठरवले आहे ती म्हणजे फेसबूक यूजर्सना,फेसबूकचा इमेल आयडी.सद्ध्या ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध नाही,तुम्हाला जर facebook email id हव असेल तर त्यासाठी तुम्ही फेसबूकला तशी विनंती करणे गरजेचे आहे.या सेवेचा वापर करता यावा साठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जावून ‘Request Invite’ वर क्लिक करणे गरजेचे आहे.
जर तुम्ही नशिबवान असाल तर तुम्हाला फेसबूक कडून लवकरच [email protected] असा email id मिळेल.
कृपया ही गोष्ट लक्षात असू द्या की तुम्हाला मिळणारा इमेल आयडी हा तुमच्या फेसबूकच्या public username सारखा असेल.
उदा.
जर तुमचे Profile: facebook.com/username असे असेल,
तर तुमचा फेसबूक इमेल आयडी [email protected] असा असेल.
तुमचे फेसबूक username काय आहे हे तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर बघू शकता.
facebook-username
आणि हे सर्व करताना तुम्ही तुमच्या फेसबूक अकांऊट वर "लॉग-इन" असने गरजेचे आहे :-)
धन्यवाद.
तुमचा मित्र
प्रशांत दा. रेडकर :-)
आणि हे सर्व करताना तुम्ही तुमच्या फेसबूक अकांऊट वर "लॉग-इन" असने गरजेचे आहे :-)
धन्यवाद.
तुमचा मित्र
प्रशांत दा. रेडकर :-)
माझ्या ब्लॉग वरचे लिखाण कॉपीराइट कायद्याच्या संरक्षणाखाली आहे, त्यामुळे ते जसेच्या तसे कॉपी करू नये,लिखाण करण्यासाठी बरेच श्रम करावे लागतात..निदान आपण लेख ज्या ब्लॉग वरून उचलला आहे त्याचा पत्ता देणे गरजेचे असते.
ReplyDeleteधन्यवाद.
http://i53.tinypic.com/2ztisdw.jpg
माझ्या ब्लॉगवरून घेतलेले लिखाण... या ब्लॉग वर ते कॉपी पेस्ट आहे
upakram . वर्डप्रेस . कॉम //2010/12/25/फेसबूक-ईमेल-आयडीusernamefacebook-com-कसा-मि/#comment-4