नमस्कार मित्रांनो..फेसबूक ऑर्कुटवर मराठी टाईप करताना खुप अडचणी येतात.. ऑफलाईन टाईप करण्यासाठी तुम्हाला बरहा सारखे सॉफ्ट्वेअर इंस्टाल करावे लागते....पण ऑनलाईन मराठी टाईप करायचे असेल तर काय करावे?
यासाठी तुम्हाला इतकेच करायचे आहे..ते म्हणजे खाली दिसणा-या रिकाम्या चौकोनी भागामध्ये इंग्रजी मध्ये मराठी शब्द टाईप करा....तुम्ही जे इंग्रजी मध्ये टाईप कराल ते मराठी मध्ये उमटेल....मग तो मजकूर कॉपी करून तुम्ही तुमच्या इमेल मध्ये किंवा फेसबूक वॉलवर,ऑर्कुटवर मराठीमध्ये डकवू शकता.
धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत रेडकर :)
मराठी मध्ये टाईप करा. ( इंग्लिश किंवा मराठी टाईपींग साठी Ctrl+g दाबा)
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
Nice blog.. Many things to learn from your blog
ReplyDeleteप्रतिक्रिया दिल्या बद्दल आभारी आहे.
ReplyDeleteसर ,
ReplyDeleteतुमची ब्लोग इतका अप्रतिम ब्लोग मी आजपर्यंत पहिला नाही
धन्यवाद आम्हाला इतकी महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल