नमस्कार मित्रानो आणि मैत्रीणींनो,नासाने त्यांच्या उरलेल्या दोन स्पेस शटल मिशनमधून तुम्हाला त्यांच्या अवकाश अभियानात सामिल होण्याची संधी दिली आहे. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावातुमचे नाव आणि फोटो या साठी पाठवा आणि या दुर्मिळ क्षणाचे भागीदार व्हा...तुमचे नाव,फोटो सहित त्यांच्या शटल सोबत अवकाशात पाठवण्यात येईल...म्हणजे तुम्हाला त्या अभियाना द्वारे..स्वत:चे नाव आणि फोटो अवकाशात पाठवायची संधी तर मिळतेच..आणि तुमचे अवकाशयात्री व्हायचे स्वप्न सुद्धा पुर्ण होते.. :-)..
मिशन सुरु होताच..आणि स्पेस शटल अवकाशात पोहोचताच..तुम्हाला मिशन कमांडर कडून या मिशन मध्ये सहभागी झाल्याचे सर्टिफिकिट नासातर्फे मिळेल...ते तुम्ही प्रिंट करू शकता.
या साठी तुम्हाला इतकेच करायचे आहे.
प्रथम नासाच्या खाली दिलेल्या लिंक वर टिचकी द्या
1)https://faceinspace.nasa.gov/index.aspx
२)जी साईट ओप्न होईल त्या वर नासाच्या अभियानाची माहिती असेल..तिथेच तळाला "Prticipate" नावाचा पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या
३)एक नविन पान उघडेल..तिथे "I agree to and accept the Terms of Use and do hereby certify that I am 13 years of age or older."हा पर्याय निवडा
४)अभियानात सामिल होण्यासाठी एक नोंदणी करायचे पान उघडेल...तिथे तुमची माहिती भरा.खाली दिलेल्या मिशन पैकी एक मिशन निवडा.
MissionLaunch Date* Certificate Available*
STS-133 11/01/2010 11/12/2010
STS-134 02/26/2011 03/08/2011
*All mission launch and landing dates are subject to change.
५)तुमचा एक फोटो अपलोड करा.
६)दिलेला कोड इंटर करा.
७)आणि Nextबटन वर टिचकी द्या
८)एक नविन पान ओपन होइल,,जिथे तुम्हाला तुमच्या फोटो मध्ये काही बदल करायचे आहेत का ते विचारले जाईल? आणि बाजुलाच अवकाश यानाच्या प्रतिक्रृती मध्ये तुम्हाला तुमचा फोटो दिसेल.जर बदल तुम्हाला मान्य असतील..तर Next वर टिचकी द्या.
९)आता तुमचा डेटा नासाच्या अभियानासाठी सेव्ह होईल आणि तुम्हाला एक शटल उडताना दिसेल..त्या वेळात तुमचा डेटा सेव्ह करायचे काम सुरु असेल :-)
१०)त्या नंतर एक नविन पान ओपन होईल..ज्यात तुमच्या मिशन चे नाव..तारिख..नोंदणी नंबर..आणि सर्टिफिकेट प्रिंट करण्यासाठीची तारीख असेल..ते सर्व प्रिंट करून ठेवा.
११)मिशन सुरु झाल्यावर त्यात सहभागी झाल्याचे सर्टिफिकेट तुम्हाला त्या दिवशी नासाच्या मिशन कमांडर कडून मिळेल..ते तुम्ही प्रिंट करू शकता.
चला तर मित्रानो या दुर्मिळ संधीचा फायदा घ्या..अवकाशवीर बनायचे तुमचे स्वप्न पुर्ण करा...तुमचा फोटो आणि नाव अवकाशात पाठवा.
धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत रेडकर.
Home
मराठी टेक्नॉलॉजी विषयीचे लेख(Marathi Technology)
तुमचे नाव आणि फोटो अवकाशात पाठवा.(Nasa- Face In Space) :-)
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Updates>>>
ReplyDeleteFlight Certificate
The remaining shuttle missions have not yet flown. Please check back after your flight launches to receive your certificate.
Mission
Launch Date*
STS-133
02/03/11
Certificate Available*
02/14/2011
Launch Date*
STS-134
04/01/11
Certificate Available*
04/11/2011
*Subject to change