५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

स्वत:चा रेडियो कसा broadcast कराल ?

स्वत:चा रेडियो कसा broadcast कराल ?

मित्र आणि मैत्रिणीनो
तुम्ही आता स्वत:च स्वत:चे रेडियो स्टेशन सेट करु शकता ते ही फ़्री मध्ये
CO.CC:Free Domain

फक्त खाली दिलेल्या steps वापरा:

प्रथम
१)http://listen2myradio.com साईटवर स्वत:चे account बनवा

2)तुम्हाला एक मेल येईल
त्या मध्ये वेरिफिकेशन लिंक वर क्लीक करा
तसे केले की तुमचे अकाउंट वैध्य होईल
मग याच साईट च्या login पेज वर
यूसरनेम and पासवर्ड वापरून login करा
जे पेज ओपन होईल
त्या वर "इंस्टाल रेडियो "
नावाचा आप्शन सिलेक्ट करा.
तिथे तुमचा broadcast पासवर्ड दया for eg. 123
आणि
http:// तुमच्या रेडिओचे नाव.listen2myradio.com

सिलेक्ट करा.

झाला तुमचा रेडियो तयार
तुम्हाला एक ब्रॉड कास्ट ip= for eg:21.3.1.4
आणि पोर्ट ID = for eg:2091
मिळेल
तो save करा
पुढच्या steps:

1)प्रथम winamp5 इंस्टॉल करा

2)डाऊनलोड plugin "nullsoft shoutcast source dsp v 1.9.1 from http://www.shoutcast.com/download
किंवा
http://www.shoutcast.com/download#11

3)आता डाऊनलोड झालेल्या फाईल वर क्लिक करुन plugin इंस्टॉल करा

4)आता winamp उघडा.

5) file menu>> options>>preferences>>plug-ins>>dsp/effect>>
= nullsoft shoutcast source dsp v 1.9.1 वर क्लिक करा

6)"configure active plugin" वर क्लिक करा

7)आता नविन विंडो उघडेल

8)"output" टॅब वर क्लिक करा

9) "output configuration address"मध्ये " broadcast ip" द्या for eg.:21.3.1.4

10)port= "port" for eg 2091

11)password= "broadcast password" for eg.:123

12)आता "Encoder" वर क्लिक करा.

13)Encoder Type मध्ये " Mp3 encoder"निवडा

14)encoder setting मध्ये "128kbps 44"निवडा.

15) Output Tag वर क्लिक करा...त्यानंतर "CONNECT" वर क्लिक करा

16)आता तुमचे गाणे सुरु करा

17)तुमचा रेडिओ सुरु झाला :-)

18)आता एक स्माईल द्या आणि गाण्याचा आनंद घ्या


अजुनही काही अडचण येत असेल
तर मला विचारा किंवा व्हिडीओ मार्गदर्शनाचा लाभ घ्या


व्हिडीओ मार्गदर्शनासाठी


http://listen2myradio.com उघडा

आता login वर क्लिक करा

username आणि password द्या

"login" टॅबवर क्लिक करा

त्यानंतर होमपेज वर support वर क्लिक करा

नविन विंडो उघडेल

आता
Signup, Radio Install and Transmiting या
व्हिडीओ मार्गदर्शनाचा लाभ घ्या

धन्यवाद.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment