*******************
तुमचा पहिला लेख कसा लिहाल?
**********************
नमस्कार मित्रानो,
आज आपण शिकणार आहोत..आपल्या ब्लॉगवर पहिला लेख कसा लिहावा..
१)ब्लॉगरच्या बदललेल्या नविन रुपानुसार, प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.ब्लॉगरच्या अद्यवत सुविधा या फक्त http://draft.blogger.com/ वर उपलब्ध असतात.दर वेळी त्याचा वापर करता यावा यासाठी Make Blogger in Draft my default समोर टिचकी द्या.असे केल्यावर दर वेळी ब्लॉगर.कॉम वर लॉग-इन केल्यावर तुम्ही आपोआप http://draft.blogger.com/ वर याल.
२)आता नविन पोस्ट लिहिण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या नावासमोर जे पेन्सिलच्या आकाराचे चिन्ह आहे त्यावर टिचकी द्या.
३)आता तुमचा पोस्ट एडिटर उघडेल,त्यात तुम्हाला वेगवेगळे पर्यांय दिसतील.
४)त्यातील Compose पर्यांयाचा वापर शाब्दिक लिखाण करण्यासाठी करा आणि HTML पर्यांयाचा वापर तुमच्या लिखाणात काही कोड जर तुम्हाला समाविष्ट करायचे असतील तर करा.
५)५-१० वेळा टेस्ट ब्लॉग वर थोडा वेळ सराव केल्यानंतर पोस्ट एडिटरच्या टूलबार मधले विविध पर्यांय वापरायचे कसे याची तुम्हाला कल्पना येईल.
६)लेख लिहून झाल्यावर त्याला योग्य ते नाव द्या. या नंतर तो कसा दिसेल हे पाहण्यासाठी Preview पर्यांयावर टिचकी देवून बघा.
७)बाजुला असलेल्या Post settings मधील Labels पर्यांयावर टिचकी देवून तुम्हाला तो लेख ज्या विभागात समाविष्ट करायचा आहे त्याचे नाव लिहा अथवा आधीच उपलब्ध असलेल्या Labels मधून योग्य त्या पर्यांयाची निवड करून मग Done वर टिचकी द्या.
८)सर्व काही योग्य प्रकारे झाले आहे,याची खात्री झाल्यावर publish वर टिचकी द्या.
जुन्या स्वरुपातील रेकॉर्ड असलेले चलचित्ररुपांतर पाहायचे असल्यास त्याचा दुवा खाली दिलेला आहे
धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment