५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

स्पर्श नवा: कवी प्रशांत दा.रेडकर..पुस्तकाच्या इ-आवृत्ती बद्दल

*********************************
स्पर्श नवा
©कवी प्रशांत दा.रेडकर
पुस्तकाच्या इ-आवृत्ती बद्दल :
**********************************
नमस्कार मंडळी,
सद्ध्याचे यूग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे....
मनाने कवी असलो तरी डोक्याने अभियंता असल्याने
सहज एक कल्पना सुचली..ती प्रत्यक्षात आणण्याचा
एक छोटासा प्रयत्न केला.


माझ्या चारोळी संग्रहाची द्वितीय आवृत्ती काढण्याचा
विचार मनात सुरु होता....मग ठरवले की जर आजच्या युगात
संगणकाचे सॉफ़्ट्वेअर ओपन सोर्स मुळे मिळत असतील..तर तसा प्रयत्न
पुस्तकाच्या बाबत का करू नये.


मनात आले....मनातल्या अभियंत्याची मदत घेतली..
आणि अवघ्या काही तासामध्ये पुस्तकाची ही आवॄत्ती तुमच्या
समोर सादर करत आहे..चुका असतील ही तरी गोड मानुन घ्या.
कागद वाचवून..डिजीटल युगात प्रवेश करण्याचा हा माझा प्रयत्न आहे.


२००९ च्या स्वागतासाठी माझ्या कडून तुम्हा रसिकाना ही छोटीसी भेट...
बघा कशी वाटते ते.


नवीन हे वर्ष सुखाचे जावो.
**************************************************
पुस्तकाची इ-प्रत Flash format मध्ये
डाऊनलोड करण्यासाठी...
खाली दिलेल्या लिंकवर टिचकी द्या.
फाइल साइज फक्त : 2.9mb

**************************************************
डाउनलोड लिंक खाली दिलेली आहे
स्पर्श नवा:कवी प्रशांत दा.रेडकर 


ऑनलाईन वाचण्यासाठी खाली सोय केलेली आहे...
पुस्तकाची ई-आवृत्ती दिसत नसेल तर संगणकावर Flash-Player इनस्टॉल करावा.
पुस्तकाची पाने पुढे मागे चाळून बघण्यासाठी Flash Format मधील पुस्तकाच्या उजव्या बाजुला माऊस न्यावा...व दिलेल्या बटनांचा वापर करावा



******************************************************************************


तुमचा
प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment